Flower

सोजर माध्यमिक विद्यालय, कुरवंडे

1. शाळेचे नाव व पत्ता:- सोजर माध्यमिक विद्यालय, कुरवंडे.
2. शाळेची स्थापना:- जून २००१
3. शाळेतील वर्ग:- इ. ८ वी ते १० वी. पर्यंत
4. कर्मचारी संख्या:- ०१ मुख्याध्यापक
०४ शिक्षक
०१ लिपीक
०४ सेवक
एकूण- १०
5. शाळेसाठी उपलब्ध जागा व इमारत:- ०१ एकर ह्या मध्ये ३ वर्ग ०१ कार्यालय. प्रयोगशाळा क्रीडांगणाची सुविधा
6. शाळे करिता उपलब्ध सुविधा:- फर्निचर कपाट, खुर्च्या, बेंच, क्रीडा साहित्य, प्रयोग साहित्य
7. विद्यार्थी संख्या:- - इ. ८ ते १०
३७ ३५ ४८
एकूण-११०
image