Flower

शाखेतील उपलब्ध सोयी सुविधांचा तपशील





* प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद
* ग्रुप हेअरींग सिस्टीम
* आदर्श बैठक व्यवस्था
* डिजीटल डायग्रोस्टिक ऑडिओ मिटरची सोय
* लुप इंडक्शन सिस्टीमची सोय
* विद्यार्थ्यांना मोफत वैयक्तिक श्रवणयंत्र
* अत्याधुनिक स्पीच रुमची सोय
* ऑडिओ मेट्री टेस्टींग रूम ची सोय.
* वैयक्तिक शिक्षण पद्धतीवर अधिक भर दिला जातो.
* Early Entervention ची सोय.
* विद्यार्थ्यांना नियोजनबध्द अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला जातो.
* शाळेतील कार्यक्रम / अभ्यास याविषयी पालकांना वारंवार माहीती दिली जाते.
* विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव दिला जातो.
* जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग.
* दरवर्षी संस्थेअंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात.
* विद्यार्थ्यांना भावी आयूष्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले जाते.
* विद्यार्थ्यांच्या पूनार्वसनासाठी विशेष लक्ष दिले जाते.
* विद्यार्थ्यांच्या वाचा विकासासाठी विशेष वाचा उपचार तज्ञ उपलब्ध आहे.
* विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहीत्य मोफत पुरविले जाते.
* वर्षातून दोन वेळा पालक मेळावा घेतला जातो.
* मुलां-मुंलीची स्वतंत्र निवासाची सोय
* विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक आहार दिला जातो.
* विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन शालेय गणवेश दिले जातात.
* प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र अंथरूण - पांघरूण, ताट, वाटी दिले जातात.
* प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे, स्वच्छ्तेकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
* मोफत वैद्यकीय सुविधा विशेष वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती
* मुलांना मनोरंजनाची सोय (टि. व्ही, कॉरम, इतर खेळ)
* भव्य इमारत, भव्य मैदान, व खेळांचे साहीत्य उपलब्ध
* शाळेत सर्व सण साजरे केले जातात.