Flower

सोजर ऑद्योगिक प्रशिक्षण केंद्र, खांडवी

संस्थेने बार्शी शहरापासून जवळ उपळाई स्टेशन(खंडवी) सारख्या ग्रामीण भागामध्ये १९९९ पासून ऑद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. सध्या तेथे वेल्डर(संधाता) व मोटार मेकानिक हे अभ्यासक्रम संस्थेच्या प्रशस्त इमारतीत सुरू असुन एकुण २५ विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

सध्याच्या संगणकीय युगात संगणकाचे प्रशिक्षण अत्यावश्यक बनले असून गरजू होतकरू सुशिक्षीत युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसायाची संधी उपलब्ध होणेसाठी संगणकीय विभाग सुरू केला असून संस्थेने तेथे अल्प फी मध्ये प्रशिक्षणाची सोय केली असून सध्या ४ संगणक, १ छ्पाई यंत्र व इतर सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले आहे.

1. संस्थेचे नाव व पत्ता:- सोजर ऑद्योगिक प्रशिक्षण केंद्र खांडवी
ता. बार्शी, जि. सोलापूर.
(बार्शी - कुर्डुवडी रोड वर बार्शी पासुन ५ कि.मि. पहीला स्टॅप)
2. कोर्सेस ची माहिती:- सोजर आय. टी. सी., खांडवी येथे एकुण ०६ कोर्सेस चालु असुन ते खालील प्रमाणे आहेत:
  1. यांत्रीक मोटर गाडी (Mechanic Motor Vehicle )
  2. संधाता(Welder)
  3. जोडारी(Fitter)
  4. विजतंत्री(Electrician)
  5. तारतंत्री(Wireman)
  6. यांत्रीक डिझेल(Mechanic Diesel)
3. शाखेची प्रवेश क्षमता:- एकुण १७९ प्रशिक्षणार्थींची क्षमता असुन प्रत्येक ट्रे्डसाठी २१ प्रशिक्षणार्थी या प्रमाणे प्रत्येकी दोन बॅच आहेत.
4. कोर्सेसला शासन मान्यता क्रमांक व दिनांक:- FILE NO. DGET 6/13/36 – 99 -TC
5. शाखेतील कर्मचारी संख्या:- एकुण १६ कर्मचारी.
6. शाखेतील उपलब्ध सोई सुविधांचा तपशील:-
  1. विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथालयाची सोय
  2. विद्यार्थ्यांना मोफत वसतीगृहाची सोय
  3. विद्यार्थ्य़ंना कॅंम्पस मुलाखती मधुन १००% नोकरीची परंपरा
7. क्रिडांगण:- भव्य क्रिडांगण व सुसज्ज जिमखाना(क्रिडा साहीत्या सह).
8. शाखेतील वर्कशॉप:- प्रत्येक ट्रेडसाठी स्वतंत्र व सुसज्ज विभाग व नविन तंत्र*न विकसीत अशा मशिनरी.
9. संगणक कक्ष:- सुसज्ज संगणक कक्ष तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था(इंटरनेट ची सुवीधा)
10. प्रशासकीय विभाग:- १. प्राचार्य, कर्यालय व संगणक कक्षाकरीता स्वतंत्र केबीन्स.
२. कार्यालयीन कामासाठी स्वतंत्र संगणक इंटरनेट सुविधेसह.